मोफत घरगुती एलपीजी गॅस योजनेचा विस्तार करण्याची घोषणा या ठिकाणी केली होती अर्थमंत्र्यांनी असे म्हटले आहे की आणखी पोटी लाभार्थ्यांना या योजनेच्या अखत्यारीत आणले जाईल तुम्ही या योजनेचा अर्ज करू इच्छित असाल तर याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार तर मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया उज्वला योजनेची योजनेसाठी काय पात्रता⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️