Gas Cylinder News: नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो स्वयंपाकासाठी वापरात येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल व्यावसायिक, ऑटो रिक्षा व एलपीजी गॅस वाहनांसाठी उघडपणे वापर होत असल्यामुळे गॅस सिलिंडरची किंमत साडेआठशे ते नऊशे रुपयांपर्यंत पोचली आहे. गॅस सिलेंडरचा वापर फक्त घरगुती वापरासाठी झाल्यास ३०० रुपयांपर्यंत दर कमी होतील. त्यासाठी शासनाने सिलिंडर वितरित करणाऱ्या कंपन्यांना बायोमेट्रिक व बारकोड प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्याची मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनने केली आहे. (nashik gas cylinder in 300 rupees marathi news)मार्च महिन्यात फक्त एकच दिवस उरला आहे. उद्या मार्च एंडिंग होईल. म्हणजेच 2023-24 हे आर्थिक वर्ष संपणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नवीन आर्थिक वर्ष 2024-25 हे पुढील महिन्यात म्हणजेच 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. दरम्यान, नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच देशभरात महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
आजच्या गॅस सिलेंडरच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
निवडणुकीचे वर्ष पाहता केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान 31 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.Gas Cylinder News
त्याचबरोबर मित्रांनो, आम्ही या बातमीमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर 300 रुपये सबसिडी दिले जाणार आहे. मात्र, ही सबसिडी योजना ३१ मार्च २०२४ रोजी संपणार होती. मात्र निवडणुकीचे वर्ष पाहता आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच सबसिडी योजनेला एक वर्षाने मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
आजच्या गॅस सिलेंडरच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यामुळे येत्या नवीन आर्थिक वर्षात सर्वसामान्यांसाठी ही मोठी भेट ठरणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या आर्थिक वर्षात देशभरातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरवर 300 रुपयांची सबसिडी मिळत राहील. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळू शकेल.