उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा या नागरिकांचा एस टी महामंडळ चा मोफत प्रवास बंद

Free travel of ST: नमस्कार मैत्रिणींनो मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा या नागरिकांचा एस टी महामंडळ चा मोफत प्रवास बंद , एसटी गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात महाअमृत योजना राबवत आहे. या योजनेनुसार 75 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय पहा काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एमएसआरटीसीच्या भाड्यात महिलांसाठी ५० टक्के सवलत जाहीर केली होती. त्यानंतर एसटीच्या या योजनेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिल्याने एसटीच्या तिजोरीत मोठा नफा जमा झाला आहे. प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा. यासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे. या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.

अजित पवारांचा मोठा निर्णय या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाख पर्यंत कर्ज माफ होणार

याशिवाय, एसटी महामंडळाने नुकतीच महिलांसाठी बसच्या तिकिटांवर 50% सवलत जाहीर केली आहे. ही सवलत सर्व श्रेणीतील एसटी बसेससाठी लागू आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांचे आधार कार्ड किंवा अन्य वैध ओळखपत्र दाखवावे लागेल.

 

एसटी महामंडळाच्या या दोन्ही योजनांचा ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा फायदा होणार आहे. या योजनांमुळे या दोन्ही श्रेणींसाठी प्रवासाचा खर्च कमी होईल आणि त्यांना प्रवास करणे सोपे होईल

 

LPG Gas Cylinder Rate गॅस सिलिंडरचा दरात पुन्हा घसरण आजचे नवे रेट पहा

तर मित्रांनो ज्या नागरिकांना सिकलसेल आणि एचआयव्ही आणि हिमोफिलिया आणि डायलिसिस रुग्णांसाठी एसटी बसमध्ये मोफत प्रवास सुविधा बंद करण्यात आली आहे.Free travel of ST

 

महाराष्ट्र: सिकलसेल, एचआयव्ही संसर्ग, हिमोफिलिया आणि डायलिसिस यासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एसटी महामंडळाकडून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, नुकत्याच जारी करण्यात आलेल्या नव्या परिपत्रकानुसार या सुविधेत बदल करण्यात आला आहे.

 

नवीनतम बदल पहा

Leave a Comment