ज्या रेशन कार्ड धारकांचा स्वतःचा 100 चौरस मीटरपेक्षा जास्त भूखंड आहे, किंवा ज्यांच्याकडे मोठा फ्लॅट किंवा घर आहे, किंवा ग्रामीण भागात 2 लाख आणि शहरी भागात 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले रेशन कार्ड धारक, एक चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टरधारक त्यांचे घर मोफत रेशन धान्यासाठी अपात्र आहे. त्यामुळे अशा रेशन कार्डधारकांनी तहसील किंवा कार्यालयात जाऊन रेशन कार्ड जमा करावी.