नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे शंभर टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे
या योजनेमुळे ग्राम तसेच शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे
आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांसाठी राबविण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे
मोफत पिठाची गिरणी दार गिरणी मसाला गिरणी देण्याचे योजना सध्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाकडून राबविण्यात येत आहे तर मित्रांनो
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे महिलावर्ग स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती बरकत करण्यासाठी
शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे म्हणून या योजनेचा लाभ हा केवळ महिलांनाच घेता येणार आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त आहे