For buying sand नमस्कार मित्रांनो आता विविध प्रकारच्या बांधकामा करिता खाजगी वाळू विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडून आता
वाळू खरेदी करण्याची आवश्यक शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला असून आता ग्राहकांना शासन स्वतः रीती म्हणजे वाळू विकणार आहे For buying sand
ती सुद्धा अत्यंत अल्प दरामध्ये म्हणजेच 600 रुपये प्रति ब्रास या दराने शासन आता सामान्य जनतेला वाळू विकणार आहे
For buying sand
यामुळे खाजगी वाळू विक्री बंद होणार असून वाळू माफिया व अवैध वाळू व्यावसायिक यांना मोठा झटका या ठिकाणी बसणार आहे मित्रांनो सामान्य नागरिकाला शासनाकडून रेती कशाप्रकारे विकत घेता येईल
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नक्की कशा प्रकारचा निर्णय झालेला आहे
अशी खरेदी करा रेती करण्यासाठी येथे पहा