Floor Mill : मोफत पिठाची गिरणी अनुदान नवीन अर्ज सुरु. अर्ज कुठे करायचा / अर्ज कसा करायचा / लागणारी कागपत्रे / अतजदाराची पात्रता / नवा नियम अटी. याबद्दल सविस्तर माहिती !
Floor Mill : महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे. 100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाईल. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या महिलांनाही रोजगार मिळणार आहे. त्यामुळे मोफत पिठाची गिरणी (मोफत पिठाची गिरणी) ही विशेषत: महिलांसाठी राबविण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे. मोफत पिठाची गिरणी, मिनी डाळ गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे, योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील माहिती शेवटपर्यंत वाचा आणि काळजीपूर्वक वाचा. येथे आम्ही या योजनेचे संपूर्ण तपशील आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज करण्यासाठी पात्रता निकष आणि बरेच तपशील दिले आहेत. तपशील काळजीपूर्वक वाचा आणि लवकरच अर्ज करा.
Documents Flour Mill Subsidy
Floor Mill : फ्लोअर मील योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे !
अर्जदाराचे महिलेचे १२ ची वी शिक्षण झाले असल्याचा पुरावा
आधार कार्ड ची झेरॉक्स पत्र
घराचा ८अ उतारा
महिलेचे ( तलाठी किंवा तहसीलदार ) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी असल्याचा पुरावा { उप्तन्न प्रमाणपत्र }
बँक पास बुक झेरॉक्स
लाईट बिल ची झेरॉक्स ची एक प्रत
अर्ज नमुन्याची PDF
डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा
मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ
या शासकीय योजनेत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते.
शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वावलंबी होऊन स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात.
या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.
ही योजना महिलांसाठी फायदेशीर ठरत आहे.
मोफत पिठाची गिरणी अनुदान अर्ज
कुठे करायचा जाणून घेण्यासाठी
येथे क्लिक करा
कोणत्या महिलांना मिळणार लाभ ?
महिला स्वावलंबी व्हाव्या यासाठी सरकार ने हो योजना राबविली आहे,त्यामुळे लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.
अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख २०
हजार च्या आत असायला हवे.त्या पेक्षा जास्त असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही.
ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील महिलांना मोफत पिथसची गैर्सनी योजनेचा फायदा घेतसे येणार आहे.
अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेने योजनेच्या नियमानुसार सांगळी कागद पत्रे अपलोड करून अर्ज भरणे आवश्यक आहे.
अर्जदाराची पात्रता : Eligibility for Free Flour Mill yojana
१८ ते २० या वयोगटातील महिला व मुली येथे अर्ज शकता.
लाभार्थी कुटुंबाचे वर्षाचे उतपन्न १ लाख २० हजार हुन कमी असावे.
लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा 60 वर्षापेक्षा कमी असावे
वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.
सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.
जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील 03 वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर
नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावेत.