Floor Mill : मोफत पिठाची गिरणी अनुदान नवीन अर्ज सुरु.

अर्ज कुठे करायचा / अर्ज कसा करायचा / लागणारी कागपत्रे / अतजदाराची पात्रता / नवा नियम अटी. याबद्दल सविस्तर माहिती !

Floor Mill :तर मित्रांनो या पेज मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि अर्ज कुठे करायचा आणि अर्जाचा नमुना कसा असतो ते देखील या मध्ये दाखवणार आहोत

Floor Mill : अर्ज कोठे करायचा ?

अर्ज नमुन्याची PDF

डाउनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

संभंधित योजना : सुकन्या समृद्धी योजना

तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल

 

त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.