Fertilizer subsidy खताला अनुदान जाहीर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो Fertilizer subsidy  शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये परवडणाऱ्या किमतीमध्ये खाते उपलब्ध करून देण्यासाठी आज केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेला आहे

 ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामामध्ये स्वस्तामध्ये कमी दरामध्ये खते उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे Fertilizer subsidy

 मित्रांनो आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खाताना वरती दिलं जाणारा अनुदान

  Fertilizer subsidy अर्थात अनुदानित दरावरती उपलब्ध करून दिले जाणारे खते पुढे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत देण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी करण्यात आलेली जानेवारी 2000 ्फरस या विविध खतांसाठी पोषण आधारित अनुदान सुधार णा करत असताना मान्यता देण्यात आलेली आहे Fertilizer subsidy

 याचप्रमाणे खरीप हंगाम 2023 साठी एक एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी हॉस्पिटल आणि पोटॅशियम खतांसाठी पीएनके पोषण तत्त्वावरती आधारित अनुदान दारांना मान्यता देण्यात आलेली आहे

खतासाठी अनुदान किती मिळणार ते पहा

क्लिक करा

 आणि याच्यासाठी 38 हजार कोटी रुपयांच्या अनुदान हे शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 साठी देण्यात येणार आहे

या निर्णयामुळे मोठा दिलासा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे

 ज्याच्यामुळे एकंदरीत मार्केटमध्ये उतरलेले खताचे दर याच्यावरती दिले जाणारी सबसिडी या सर्वांच्या पार्श्वभूमी वरती येत्या खरीप हंगामा

Leave a Comment