Fastag KYC Update: नमस्कार मित्रांनो मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला वाहनचालकांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. तुम्ही तुमच्या कारचा फास्टॅग बॅंकेतून केवायसी अपडेट केला नसेल तर आजच करा. कारण 31 मार्चनंतर केवायसी नसलेले फास्टॅग डिअॅक्टीव्ह किंवा ब्लॅकलिस्टेड करण्यात येणार आहेत. यानंतर फास्टॅगमध्ये बॅलेन्स असला तरी तुम्हाला पेमेंट करता येणार नाही. ग्राहकांनी आरबीआयच्या नियमानुसार फास्टॅगची प्रक्रिया पूर्ण करावी, तरच तुम्हाला फास्टॅगची अविरत सेवा मिळेल, असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
एका गाडीत एक फास्टॅग वाहनचालकांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. तुम्ही तुमच्या कारचा फास्टॅग बॅंकेतून केवायसी अपडेट केला नसेल तर आजच करा. कारण 31 मार्चनंतर केवायसी नसलेले फास्टॅग डिअॅक्टीव्ह किंवा ब्लॅकलिस्टेड करण्यात येणार आहेत.
यानंतर फास्टॅगमध्ये बॅलेन्स असला तरी तुम्हाला पेमेंट करता येणार नाही. ग्राहकांनी आरबीआयच्या नियमानुसार फास्टॅगची प्रक्रिया पूर्ण करावी, तरच तुम्हाला फास्टॅगची अविरत सेवा मिळेल, असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत.
ग्राहकांना एका गाडीमध्ये केवळ एक फास्टॅग वापरता येणार आहे. एनएचएआयने दिलेल्या निर्देशानुसार, ‘एक वाहन-एक फास्टॅग’ नितीचे पालन करावे लागेल. आधी जाहीर करण्यात आलेले सर्व फास्टॅग संबंधित बॅंकाना परत करावे लागणार आहेत. आता केवळ नवे फास्टॅग अॅक्टीव्ह राहणार आहेत.
फास्टॅगमधून टोल वसूल करतानादेखील टोल प्लाझालावरील रांगा लागतात. या कमी व्हाव्यात आणि यात पारदर्शकता यावी यासाठी एक वाहन एक फास्टॅग अभियान सुरु करण्यात आले आहे. एनएचएआयने आधी एका गाडीसाठी अनेक फास्टॅग जारी करत आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले होते.तसेच विना केवायसी फास्टॅग जारी केल्याचे एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे.