हब मोटर दिली आहे, जी 36V 8AH बॅटरी पॅकने सुसज्ज आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, ही सायकल 30 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते, तर पेडल सपोर्टसह ही रेंज 60 किमी पर्यंत वाढते.
किंमत पाण्यासाठी घेण्यासाठी इथे क्लिक करा
या सायकलचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे आणि तिचे वजन फक्त 20 किलोग्रॅम आहे. ट्यूब टायर, पुढील आणि मागील डिस्क ब्रेकसह सुसज्ज असलेल्या या सायकलमध्ये MTB फ्रेम आणि इनबिल्ट बॅटरी पॅक आहे. बॅटरी लेव्हल, ओडोमीटर, स्पीडोमीटर अशी माहिती त्याच्या डिस्प्लेमध्ये उपलब्ध आहे.