Employees Leave GR नमस्कार मित्रांनो सरकारी कामगारांना कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Employees Leave GR : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्या संबंधी राज्य शासनाने दिनांक 05 एप्रिल 2024 रोजी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग द्वारे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

मोठी बातमी कर्मचाऱ्यांना या दिवसांसाठी भरपगारी सुट्टी मिळणार,05 एप्रिल 2024 रोजी शासन निर्णय जारी |

👇👇👇👇👇👇

पाण्यासाठी येथे क्लिक करा

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक- 2024 करिता लोकसभा

State Employees Leave Salary GR:लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ करिता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत.
आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे.

RBI BANK Minimum balance rules : उद्यापासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर

ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते.

Crop loan list:कर्जमाफी गावानुसार यादी जाहीर

मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, काही संस्था/आस्थापना इ.त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत.

त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.

२. भारत निवडणूक आयोगाने दि.१६ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Board Results 2023: 10वी, 12वीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट; ‘या’ तारखेला लागणार रिझल्ट

सदर निवडणूकीचे मतदान राज्यात परिशिष्ट-१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दि.१९ एप्रिल, २०२४, दि.२६ एप्रिल, २०२४, दि.०७ मे, २०२४, दि. १३ मे, २०२४ व दि.२० मे, २०२४ अशा पाच टप्यात होणार आहे.

तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामध्ये परिशिष्ट-२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत:-

Leave a Comment