Emergency alert हा मेसेज मागे काय आहे सध्या पहा

Emergency alert मित्रांनो आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास सर्वांचे मोबाईल मध्ये एक मेसेज झाला आणि मित्रांनो तो मेसेज पाहून काही जण घाबरून गेले एखादा वायरस मोबाईल मध्ये आला की काय असे वाटले म्हणजे नेमकं हा मेसेज कसला होता

 त्यावेळी कोणालाच काही समजले नाही तर मित्रांनो तो मेसेज कसला होता कुठून आला आणि कशासाठी आला होता यासंदर्भातील म्हणजे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही अजून मेसेज आलेला आहे हा भारत सरकारकडून पाठवला आहे Emergency alert

Emergency alert हा मेसेज मागे काय आहे सध्या पहा

इथे क्लिक करा

अर्थात भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून हा मेसेज आलेला आहे बघा ज्यावेळीस आपल्या देशामध्ये आपत्ती जनक अशी परिस्थिती निर्माण होईल उदाहरणार्थ पूरक परिस्थिती असेल आसमानी संकट असेल युद्धजन्य परिस्थिती असेलEmergency alert

किंवा इतर आपात काली नसेल अशावेळी भारतातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत त्याची माहिती जावी सर्वांना अलर्ट करावं म्हणून हे दूरसंचार विभागाकडून हे कलर सर्वांना पाठवण्यात आलं आहे

  Emergency alert मित्रांनो या मेसेजमध्ये आणीबाणी आणि गंभीर हा विषय नमूद केल्यामुळे

काहीजण घाबरले होते परंतु एक गोष्ट लक्षात घ्या हा मेसेज केंद्र सरकारच्या माध्यमातून दूरसंचार विभागाकडून आलेला आहे

याच्या मागचा उद्देश म्हणजे देशामध्ये जेव्हा आणीबाणी लागू होईल किंवा आपत्ती जनक परिस्थिती निर्माण होईल म्हणजेच भारतावर एखाद्या संकट येईल त्यावेळेस भारतातल्या प्रत्येक नागरिकाला तो मेसेज जातो की नाही त्याची चाचणी करण्यासाठी आजचा हा मेसेज होता तर अशा प्रकारे मित्रांनो या मेसेजला घाबरून

Leave a Comment