Electricity Bill Update राज्यातील ग्राहकांसाठी मोठी माहिती.! वीज बिल होणार आता इतक्या रुपयांनी महाग

Electricity Bill Update नमस्कार मित्रांनो विविध कारणांमुळे महागलेल्या वीज खरेदीपोटी ‘महावितरण’ला किमान ४० हजार कोटी रुपयांच्या वसुलीची गरज असून, त्यामुळे राज्यात वीज दरवाढ अटळ आहे. ही वाढ किमान ६० पैसे प्रति युनिट इतकी मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘महावितरण’च्या ग्राहकांचे मासिक वीज बिल किमान २०० रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे राज्य सरकारने फेर मोजण्यात आलेल्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे. मात्र दुसरीकडे महावितरणने विजेच्या दरात वाढ करून ग्राहकांना हैराण केले आहे. 1 एप्रिलपासून (सोमवार) वीज बिलात सरासरी 7.50 टक्के आणि निश्चित दरात 10 टक्के वाढ होणार आहे.

राज्यातील ग्राहकांसाठी मोठी माहिती.! वीज बिल होणार आता इतक्या रुपयांनी महाग पाण्यासाठी इथे क्लिक करा

Electricity Bill Update राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरण ही वीज दरवाढ लागू करणार आहे.

हे सुद्धा आता मोदी सरकारने दिली कामगारांना खुशखबर आता इतकं रुपयांनी मिळणार रोजगार

 

 https://krusheenews.in/petrol-diesel-price-7/

 

Electricity Bill Update राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणने गेल्या वर्षी दाखल केलेल्या वीज करात वाढीची याचिका मंजूर केली. त्यानुसार वीज दरात सरासरी 21.65 टक्के वाढ झाल्याचा दावा वीज ग्राहक संघटनांनी केला आहे. यामध्ये गेल्या आर्थिक वर्षात (2023-24) वीज बिलांमध्ये सरासरी 7.25 टक्के आणि चालू आर्थिक वर्षात (2024-25) 7.50 टक्के वाढीचा समावेश आहे. स्थिर आकारातही वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे, गेल्या वर्षी १० टक्के आणि यावर्षी १० टक्के. ही दरवाढ कुटुंब, व्यापारी, शेतकरी आणि उद्योगांसह सर्व श्रेणीतील ग्राहकांना लागू

होईल.

Leave a Comment