Edible Oil Price नमस्कार मित्रांनो गुढीपाडवा निमित्त आता एकदम तोंडावर आला आहे. त्यापूर्वीच खाद्यतेल स्वस्ताईची आनंदवार्ता येऊन धडकली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. मराठी नववर्षांची चाहुल लागलेली असताना किचन बजेटवरील ताण कमी झाल्याची ही आनंदवार्ता येऊन धडकली.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खाद्यतेलाने आनंदवार्ता आणली आहे. खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत. केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांपासून खाद्यतेलाचे दाम आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. लहरी निसर्गाने त्यात खुटी ठोकली असली तरी आयातीने सरकारला तारले आहे. गेल्या एक वर्षांपासून खाद्यतेलाच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील खाद्यतेल-बियाणे बाजारात सर्व तेलाच्या किंमतीत बदल दिसून आला. मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन तेल, तेलबिया, कच्चे पाम तेल, पामोलिन तेल, कापसाच्या तेलात तेजीचे सत्र दिसून आले.
👇👇👇👇
सर्वसामान्यांना मोठा दिलासा खाद्यतेल दरात मोठी घसरण
👇👇👇👇
MSRTC News: आता ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवासावर होणार बंदी! त्वरीत हे काम करा
मोहरीची आवक वाढली
बाजारातील तज्ज्ञांनुसार, या पुनरावलोकनाधीन आठवड्यापासून मोहरीची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. 16-16.25 लाख पोतीपर्यंत मोहरी बाजारात दाखल झाली आहे
ssc board दहावी बारावी बोर्ड परीक्षा सर्व विद्यार्थ्यासाठी महत्वाची बातमी .
. हरियाणा आणि श्रीगंगानगर येथील मोहरीचे पीक थोडे उशीरा येते. एप्रिलच्या अखेरपर्यंत मोहरीची मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना ही आवक 9-9.25 लाख पोत्यांवरच स्थिरावली.
MSP वर सरकारकडून खरेदी
दरम्यान अनेक राज्यांनी किमान आधारभूत किंमतीआधारे (MSP) सरकारने खरेदी सुरु केली आहे. काही तज्ज्ञांनी येत्या काही दिवसांत सूर्यफूल (Sunflower) आणि सोयाबीनची (Soybean) आयात वाढण्याची शक्यता वर्तवित होते. पण त्यांचा अंदाज फसला. मोहरीचा भाव पाडण्यासाठी ही चर्चा घडवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
👇👇👇👇
सर्वसामान्यांना मोठा दिलासा खाद्यतेल दरात मोठी घसरण
👇👇👇👇
👉 नवीन दर चेक करा 👈