Skip to content
E shram card धारकांना महिन्याला तीन हजार रुपये मिळणार
E shram card स्टेशन केल्यानंतर महिन्यात तीन हजार रुपये मिळणार आहेत
मित्रांनो पण कसे मिळणार काय आहेत नियम आणि अटी याची संपूर्ण माहिती आपण मग घेणार आहोत
पण या अगोदरही श्रम नोंदणी काय आहे ते जाणून घेऊया श्रमिक कार्ड नोंदणी हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे
ज्यामध्ये देशातील सर्व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिक लोकांची नोंदणी केली जाणार आहे
नोंदणी झाल्यानंतर सर्व कामगारांनाही श्रम कार्ड मिळते ही श्रम नोंदणी असंघटित क्षेत्रात काम करणारे लोकांसाठी सरकारी योजना आणता यावे आणि त्याचा लाभ लोकांनी मिळावी यासाठी या श्रमिक लोकांची नोंदणी केली
जाते मित्रांनो तर मित्रांनो श्रमिक कार्ड नोंदणी केल्यानंतर तीन हजार रुपये कसे मिळतात याचा जाणून घेऊया ही
श्रम नोंदणी देशातील गरीब असंगती क्षेत्रात काम करण्यास होत आहे या लोकांची संख्या ही देशात जास्त आहे
मित्रांनो उत्तर वयात जेवण हे लोक काम करू शकणार नाहीत तेव्हा त्यांना आर्थिक मदतीची गरज असते
त्यामुळे गरीब कामगारांना म्हातारपणी पेन्शन मिळावी म्हणून सरकारी ही योजना आणली
आश्रम कार्ड नोंदणी केल्यानंतर वयाच्या साठी नंतर मित्रांनो तीन हजार रुपये पेन्शन महिन्याला मिळणार आहे
मित्रांनो 3000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी श्रम कार्ड धारकांना फक्त पन्नास रुपये ते 200 रुपये एवढी वयानुसार रक्कम गुंतवावी लागते आणि वयाच्या साठी नंतर तीन हजार रुपये पेन्शन येणार आहे
मित्रांनो श्रम योगी मानधन योजना असे म्हणतात ही श्रम नोंदणी केल्या लोकांना या योजनेमध्ये सहभागी होता येते मित्रांनो