E-peek pahani खरीप 2023 करता सुरू

E-peek pahani खरीप 2023 करता सुरू

नमस्कार मित्रांनो पिकाच्या नोंदी करिता ही पीक पाहणी शेतकऱ्यांनी स्वतः करायचे असते खरीप हंगाम 2023 करिता आताही पिक पाहणीच्या नवीन अपडेटेड अप च्या वर्जन द्वारे पिक पाहणी करण्यास सुरुवात झालेली आहे

मित्रांनो पीक विम्याचा लाभ घेण्याकरिता सुद्धा पाणी घेऊन एक रुपयांमध्ये

पिक विम्याचा लाभ हा शेतकऱ्यांना घेता येणार आहे

त्याकरिता मित्रांनो एपीक पाहणी शेतकऱ्यांनी करून घेणे आवश्यक आहे

कुठ आहे ही दिनांक 30 जून 2023 रोजी म्हणजे आज ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे

ही पीक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य

आता या ठिकाणी या प्रेस नोट मध्ये काय माहिती आहे

पाहूयात की पिक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सातबारावर विविध पिकांची नोंद शक्य झाले आहे

ई पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पिक पाहणी करण्यासाठी ॲप डाऊनलोड करा

इथे क्लिक करा

 महसूल विभागाचा पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे

या ॲपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे

व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे खरीप हंगाम 2023 करिता पीक पाहणी नोंदणीसाठी ही पिक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड वर्जन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे

 मित्रांनो तुम्हाला ए पीक पाणीचे अपडेटेड मिळवण्यासाठी

 सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन वर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे खरीप हंगामाच्या प्रतीचे

ई पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पिक पाहणी करण्यासाठी ॲप डाऊनलोड करा

इथे क्लिक करा

एक जुलै 2023 पासून सुरू करण्यात येत आहे

 म्हणजेच मित्रांनो मोबाईल ॲप द्वारे तुम्हाला एक जुलै 2023 म्हणजेच उद्यापासून डीपी पाहणी करता येणार आहे मित्रांनो

राज्यातील येथील सर्व शेतकरी बंधू-भगिनींना आवाहन करण्यात येते की त्यांनी खरीप हंगाम 2023 साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली इपीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही

 मित्रांनो शासनाकडून ज्या काही योजना राबविल्या जाणार आहे

 तसेच नुकसान भरपाई जी दिली जाते ती आता या ठिकाणी पिक पाहण्याच्या आधारे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे

Leave a Comment