Dushkal Madat :- 32 लाख शेतकऱ्यांना मिळणार, 22 हजार 500 रुपये एवढी मदत, तुम्हाला मिळणार का? बघा संपूर्ण माहिती

Dushkal Madat खरीप हंगाम 2023 मध्ये हव्या त्या प्रमाणामध्ये चांगला पाऊस न झाल्याने राज्यात दुष्काळ परिस्थिती उद्भवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात वाया जाताना दिसतो परंतु अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता व याच 40 तालुक्यांना आता मदत दिली जाणार आहे.

 यादी तुमचं नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

  Dushkal Madat राज्यातील 40 तालुक्यातील 32 लाख शेतकऱ्यांना शासनांतर्गत मदत दिली जाणार आहे व त्यामध्ये, 1600 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक प्रकारचा आर्थिक दिलासा मिळाल्यास मदत होईल, तसेच दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले असल्याने, नुकसान थोड्या प्रमाणात टाळले जाऊ शकते.

 

Dushkal Madat:- खरीप हंगाम 2023 मध्ये हव्या त्या प्रमाणामध्ये चांगला पाऊस न झाल्याने राज्यात दुष्काळ परिस्थिती उद्भवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात वाया जाताना दिसतो

Crop Insurance Agrim update या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार हेक्टरी 35 हजार रुपये पिक विमा वाटप पहा पात्र जिल्ह्याची यादी.

परंतु अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता व याच 40 तालुक्यांना आता मदत दिली जाणार आहे.

 

 राज्यातील 40 तालुक्यातील 32 लाख शेतकऱ्यांना शासनांतर्गत मदत दिली जाणार आहे व त्यामध्ये, 1600 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

Crop insurance new list दुष्काळाची भरपाई आली 29 जिल्ह्यांची यादी जाहीर, लगेच पहा आपले नाव

त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक प्रकारचा आर्थिक दिलासा मिळाल्यास मदत होईल, तसेच दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले असल्याने, नुकसान थोड्या प्रमाणात टाळले जाऊ शकते.Dushkal Madat

Leave a Comment