एका रात्रीत ड्रायव्हिंग लायसन चे नियम बदलले येथे पहा काय आहे नवीन नियम
Driving Licence New Rule : ड्रायव्हिंग लायसन्सबाबत सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. हा नियम 2024 पासून लागू होणार आहे. 1एप्रिल 2024 पासून सर्व वाहनांना प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक होणार आहे. RTO नवीन नियम 2024 ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परिवहन मंत्रालयाकडून 1 एप्रिल 2024 पासून सर्व वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र जारी केले जाईल. RTO नवीन नियम 2024 ची अधिसूचना परिवहन मंत्रालयाने जारी केली
नमस्कार मित्रहो तुम्हाला जर तात्काळ मध्ये ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल तर तुम्ही अगदी सहजपणे काढू शकतात आणि आता ड्रायव्हिंग लायसन हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र द्यावे लागणार आहेत.
Petrol- Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या काय आहे तुमच्या शहरातील भाव
Gold market rate :- मार्च एंडिंग मुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण; एका दिवसात सोन्याचे दर एवढ्या घसरले पहा तुमच्या जिल्ह्यातील दर..
ते आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत आणि 2024 मध्ये ड्रायव्हिंग लायसन मध्ये थोडेफार बदल करण्यात आलेले आहेत आणि ते बदल खूप महत्त्वाचे आहेत चला तर जाणून घेऊया ड्रायव्हिंग लायसन संदर्भात सविस्तर बातमी..
ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम : ड्रायव्हिंग लायसन्सबाबत सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. हा नियम 2024 पासून लागू होणार आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून सर्व वाहनांना प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक होणार आहे.