Driving Licence New Rules नमस्कार मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स नवीन नियम 2024: केंद्र सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्सवर नवा नियम जारी करण्यात आला आहे. काही काळापूर्वी केंद्र सरकारकडून नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. तुम्हालाही ड्रायव्हिंग लायसन्समध्ये रस असेल तर. लायसन्स घेण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, पूर्ण बातमी वाचा.
Driving Licence Download ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करा घर बसल्या बसल्या मोबाईलवरून ,5 मिनिट
ड्रायव्हिंग लायसन्स नवीन नियम 2024
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
ड्रायव्हिंग लायसन न्यू अपडेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे (ड्रायव्हिंग लायसन्स न्यूज). यापुढे तुम्हाला परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाऊन लांबच लांब रांगेत थांबावे लागणार नाही. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याचे नियम केंद्र सरकारने अगदी सोपे केले आहेत. आता ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही.
Driving Licence New Rules 2024) ड्रायव्हिंग लायसन्स (ड्रायव्हिंग लायसन्स नवीन नियम) मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अटींमध्ये केलेल्या बदलांनुसार, आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून ती आता लागू होत आहे, ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे.