Driving licence learning Licence mohile number updatate नमस्कार मित्रांनो महत्वाचे शब्द तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुमच्याकडे लर्निंग लायसन असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा नसेल तर तुम्ही घरबसल्या आता त्याला मोबाईल नंबर लिंक करू शकता मोबाईल नंबर अपडेट करू शकता कंडक्टर लायसनला ऑनलाइन पद्धतीने कशा प्रकारे तुम्ही मोबाईल नंबर लिंक करू शकता अपडेट करू शकता
मोबाईल नंबर लिंक किंवा अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन तुम्हाला
👇👇👇👇👇👇👇
ड्रायव्हिंग लायसन अपडेट करण्यासाठी इथे क्लिक करा
Driving licence learning Licence mohile number updatate अपडेट मोबाईल नंबर हा ऑप्शन नवीन प्रकारे इतर झालेला आहे अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शन वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला इतर तीन प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत पहिला आहे ड्रायव्हिंग लायसन त्यानंतर लर्नर लायसन आणि कंडक्टर लायसन हे तीन ऑप्शन आहेत क्रायटेरिया जो आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे Driving licence learning Licence mohile number updatate
तो मोबाईल नंबर अपडेट किंवा लिंक करायचे तर ड्रायव्हिंग लायसन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर तुम्हाला कंडक्टर लायसन मधलं जे आहे ते अपडेट करायचे किंवा लिंक करायचे तर तुम्ही तो ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा