Driving licence download online ड्रायव्हिंग लायसन डाऊनलोड करायला शिका 2 मिनिटांमध्ये

Driving licence download online नमस्कार मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला सिम्पल तुमच्या मोबाईल मधला गुगल ओपन करायचा आहे गुगल ओपन केल्यावर तुम्हाला सिम्पल तेथे परिवहन असं टाईप करायचं आहे परिवहन टाईप केल्यावर तुम्हाला सिम्पल सर्च करायचा आहे सर्च केल्यावर तुमच्या समोर असलं काही इंटरफेस येईल

  Driving licence download online तर तुम्हाला येथे फर्स्ट नंबर ची वेबसाईट परिवहन सेवा दिसेल तर तुम्हाला सिम्पल त्याच्यावर क्लिक करायचं आहे तिच्यावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर असलं काही पेज ओपन होईल असलं पेज ओपन झाल्यावर तुम्हाला येथे वर थ्री डॉट्स दिसत असतील तर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून तुमचा फोन बेस्ट ऑफ साईट वर कन्व्हर्ट करायचा आहे

ड्रायव्हिंग लायसन दोन मिनिटात डाऊनलोड करायला शिका इथे क्लिक करून

तर येथे तुम्हाला खाली डेस्कटॉप साईट असं दिलेले आहे तर तुम्हाला सिम्पल त्याच्या समोरच्या बॉक्सवर करायचा आहे त्याच्या समोरच्या बॉक्सवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर असलं काही इंटरफेस येईल तर तुम्हाला सिम्पल येथे वर ऑनलाईन सर्व्हिसेस दिलेले आहे तर तुम्हाला सिम्पल त्याच्यावर क्लिक करायचं आहेDriving licence download online

एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, यांचे सरसगट वीज बिल माफ MSEDCL Bill Payment loan

त्याच्यावर क्लिक केल्यावर येथे तुम्हाला सेकंड नंबरला ड्रायव्हिंग लायसन रिलेटेड सर्व्हिसेस दिलेला आहे तर तुम्हाला सिम्पल त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यावर  Driving licence download onlineतुमच्यासमोर असलं काही इंटरफेस ओपन होईल तर तुम्हाला सर्वप्रथम येते आपलं राज्य महाराष्ट्र हे चुस करायचा आहे महाराष्ट्र निवडल्यावर तुमच्यासमोर असलं काही पेज ओपन होईल तर तुम्हाला येथे याला स्किप करायचा आहे

 

Cibil Score Personal Loan : तुमचा सिबिल स्कोअर 0 असला तरीही तुम्ही कर्जासाठी अडचणीत आहात, एका क्लिकवर त्वरित माहिती मिळवा.

Leave a Comment