Electric Motor Jugad : नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या एका शेतकरी बांधवांनी एक जुगाड बनविले लाईट गेली तरी चालणार पाण्याची मोटर पाण्याची मोटर या शेतकऱ्यांनी बनवली लाईट गेली तरीही चालणार व्हिडिओ नक्की पहा शेतीमध्ये पाण्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पाण्याशिवाय शेती शक्य नाही. जवळपास सर्वच शेतकरी मोटारीने शेतीला सिंचन करतात. शेतीसाठी जसं पाणी महत्त्वाचं आहे, तसंच वीजही महत्त्वाची आहे. सध्या पाऊस नसल्याने विजेचा तुटवडा आहे. आधीच पाण्याची टंचाई आणि विजेची समस्या, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट आहे. सध्या पाऊस नसल्याने अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करत आहेत. त्यामुळे वीज बिल खूप जास्त आहे.
⤵️⤵️⤵️⤵️🌲🌲🌲
नवीन देशी जुगाड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ही समस्या लक्षात घेऊन एका शेतकऱ्याने एक आश्चर्यकारक कल्पना मांडली आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या शेतकऱ्याने विजेशिवाय चालणारी इलेक्ट्रिक मोटर तयार केली आहे.
Desi Jugaad – शेतकऱ्यांनी वनीली आपले शेत नांगरण्यासाठी जंक बाईक वापरतो पहा व्हायरल व्हिडिओ पहा.
सततच्या वीजटंचाईतून सुटका व्हावी आणि कमीत कमी वेळेत काम व्हावे यासाठी या शेतकऱ्याने हा जुगार घेतला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण हाताने इंजिन सुरू करतो. मोटारमधून पाणी सुरू होते आणि त्या ठिकाणी असलेल्या बोर्डमध्ये बल्बही पेटल्याचे दिसून येते.
Jugaad Video: एका व्यक्तीने ड्रममधून एसीसारखा कुलर बनवला. पहा जुगाड व्हिडिओ