कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आता सरकार देणार 18 महिन्यांचा थकबाकी DA

Da update कर्मचारी आणि निवृत्तिवेतन, धारकांसाठी एक आनंदाची व महत्वाची बातमी असून,. सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांना 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारकडे बाकी आहे. याबाबत एक नवीन अपडेट्स समोर आले असून.

महागाई भत्ता मिळणार आता 18%

 Da update करोना काळात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई फरक वाढ व फरक न मिळाल्याने अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या. बऱ्याच केंद्रीय कर्मचारी निवृत्त झाले आणि काही, कर्मचारी , पेन्शनधारकांचा मृत्यू देखील झाला,. महागाई भत्ता न मिळाल्याने अशा कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले होते.Da update

या तारखेपासून समजा कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकी पहा

Da update : नमस्कार मित्रांनो गेल्या 18 महिन्यांपासून डीए थकबाकीची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. या कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा थकबाकीदार डीए सरकार देणारयाते ज्यण whatsapp ग्रुप जॉईन करा घेऊया या अपडेटबद्दल..

केंद्र सरकारने अलीकडेच एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डीए/ डीआरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे. या काळात, केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात रोखलेल्या 18% डीए थकबाकीबाबत काहीही सांगितले नाही. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन (AIDEF) चे सरचिटणीस सी. श्रीकुमार

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

नॅशनल जॉइंट कौन्सिल ऑफ अॅक्शन्स (NJCA) चे वरिष्ठ सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे (AIDEF) सरचिटणीस सी. श्रीकुमार म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित मुद्द्यांसह जुनी पेन्शन बहाल करणे आणि इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे.

 

whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा

 

या सर्वांशिवाय, 18 महिन्यांच्या डीए/डीआर पेमेंटवरही चर्चा सुरू आहे जी कोरोनाव्हायरसच्या काळात थांबवली होती. स्टाफ साइड नॅशनल कौन्सिलने (JCM) कॅबिनेट सचिवांना 18 महिन्यांची DA थकबाकी मंजूर केली आहे. हेही अर्थ मंत्रालयाला कळवण्यात आले आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही हवाला देण्यात आला आहे. केंद्र सरकारने सांगितले की,

Leave a Comment