नमस्कारCycle anudan yojana मुलींना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य अर्ज सुरू
मित्रांनो व मैत्रिणींना मुलींना सायकल साठी अर्थसहाय्य दिले जातात
मित्रांनो याच्यासाठी वेळोवेळी विविध जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अर्ज मागवले जातात आणि ह्याच्यामधील जाता हिंगोली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे अर्ज मागविण्यात आलेले आहेत
ज्याच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 30 जुलै 2023 आहे
मित्रांनो ग्रामीण भागातील पाचवी ते नववीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या शाळेपासून घराचा अंतर दोन किलोमीटर असेल विद्यार्थ्यांना योजनेच्या अंतर्गत सायकल खरेदीसाठी जाणार आहे
Cycle anudan yojana मुलींना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य अर्ज सुरू
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ते सायकलच्या किमती अथवा जास्तीत जास्त पाच हजार रुपये रुपये इतकी रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे
मित्रांनो याच्यासाठी समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांच्या माध्यमातून सर्व गटविकास अधिकारी यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत
की त्यांनी आपल्या अधिनस्त कार्यालयातील पात्र लाभार्थ्याच्या अर्ज आपल्या स्तरावरती माग व्हावे आणि अशा अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्याचे अर्ज आपल्या शिफारसी
सह जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना सादर करावेत याच्यासाठी शेवटची तारीख किती जुलै 2023 देण्यात आलेली आहे