Crop Loan List नुस्कान भरपाई वाटत सुरू या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13 रुपये जिल्ह्यानुसार यादी जाहीर यादी तुमचे नाव चेक करा

Crop Loan List नमस्कार शेतकरी बांधवांनो येथील दहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो दहा जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे तसेच या दहा जिल्ह्यांच्या सर्व सकट प्रत्येकी 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई वाटप सुरू झाला आहे

  Crop Loan List पहा मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या 10 जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये वाटप सुरू झाला आहे तर मित्रांनो हे दहा जिल्हे कोणकोणते आहेत पहा औरंगाबाद जालना परभणी, हिंगोली, नांदेड बीड लातूर पुणे सातारा आणि सोलापूर या दहा जिल्ह्यातील तब्बल 12 लाख 85 हजार 544 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई आहे

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 Crop Loan List आता मित्रांनो या संदर्भातील शासन निर्णय काय आहे पहा सप्टेंबर व आक्टोंबर 2022 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरा परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व

या जिल्ह्यातील कर्जमाफी 31 मार्च पर्यंत दोन पर्यंत सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी लगेच यादीत नाव चेक करा KCC loan

Crop Loan List राज्य शासनाच्या निधीतून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण 1286 कोटी 74 लाख 66 हजार इतका निधी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्या मार्फत वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत खात्यात जमा होत आहे ते पहा पूर्वीचे दर सोडू नका वाढीव दराने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान मिळणार

Leave a Comment