Crop Loan list 2024या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, सरकारने जाहीर केली नवीन यादी, तुमचे नाव तपासा.

Crop Loan list 2024 या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, सरकारने जाहीर डिसेंबर, २०२३ व जानेवारी, २०२४ या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.

👉लाभार्थी जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा,,

👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

आजपासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25,000 हजाराचा दंड, हे नवीन नियम पहाच

अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.

अनुदान वितरित केले जाणार आहे. ज्याच्यामध्ये जिरायत क्षेत्रासाठी 13,500 आणि बागायत क्षेत्रासाठी 27 हजार रुपये या दरानुसार दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

 

लाभार्थी जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

शासन निर्णयः

डिसेंबर, २०२३ व जानेवारी, २०२४ या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.२४६७.३७ लक्ष (अक्षरी रुपये चोविस कोटी सदुसष्ट लक्ष सदतीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

 

Leave a Comment