Crop Loan List 2024 यामध्ये दुसरी योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना या योजनेच्या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले आहे. त्याचबरोबर सन 2019 या साली महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्यात आलेले होते.
Crop Loan List 2024 यामध्ये अनेक शेतकरी पात्र ठरले आणि आता अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे. या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. या नुकसान भरपाई चे पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.
नवीन गावानुसार यादी
Crop Loan List 2024 निसर्गाच्या लहरी कारभारामुळं आधीच शेतकरी हवालदिल झालेत. त्यात कोरोना आणि लॉकडाऊननं agriculture loan देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेले. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतक-यांसाठी मोठा दिलासा दिलाय.
राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या, बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.