Crop Loan List आज पासून 4 जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई वाटप सुरू अजित पवारांची मोठी घोषणा

Crop Loan List नमस्कार शेतकरी बांधवांना अजित पवार यांनी केली मोठी घोषणा प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसान राज्यातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरच यात चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई चे पैसे वितरित केले जाणार आहेत. यासाठी 24 कोटी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे जानेवारी 2024 या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान करिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

‼️‼️‼️👇👇👇‼️‼️

आपल्या जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  Crop Loan List शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की नोव्हेंबर 2023 मध्ये राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे आणि उर्वरित कालावधीत, अवकाळी पाऊस आणि गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, त्यामुळे शासनाने खालील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या मदतीसाठी शासन निर्णय घेणार आहे. मंजूर करून वितरित केले जाईल.

‼️‼️‼️👇👇👇‼️‼️‼️

  Crop Loan List या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई

नाशिक जिल्ह्यातील बाधित बाधित शेतकऱ्यांना 4 लाख 70 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये 5388 बाधित शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 89 लाख 65 मदत असणार आहे

नागपूर जिल्ह्यातील 4432 शेतकरी पात्र आहेत एकूण नागपूर जिल्ह्यासाठी 6 कोटी 64 लाख 18 हजार रुपये एवढी मदत असणार आहे आणि मित्रांनो गोदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 12 कोटी 8 लाख आणि 84 हजार एवढी मदत दिली जाणार आहे मित्रांनो एकूण 24 कोटी 67 लाख 37 हजार एवढी मदत या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार

आहे

 

Leave a Comment