Crop Insurence : या शेतकऱ्यांना हेक्‍टरी13600 रुपये नुस्कान भरपाई जाहीर ! एकूण 11 जिल्हे यादी पहा

Crop Insurence loan: या शेतकऱ्यांना १३६०० रुपये मदत जाहीर ! एकूण 14 जिल्हे यादी पहा

Crop Insurence : नमस्कार मित्रांनो राज्यातील 11 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 11 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हेक्टरी १३६०० रुपये नुकसान भरपाई जमा होणार आहे. आणि या संदर्भात शासनाने जीआर निर्गमित करून या 11 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर केली आहे .

Crop Insurence loan: नमस्कारयंदाच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ (केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) निकषाच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय बुधवारी (१० ऑगस्ट) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० दराने ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार 

यादीत नाव पाहण्यासाठी

👇👇👇👇👇

येथे क्लिक करा 

  Crop Insurence loan: मित्रांनो जून, जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांच्या तसेच जमिनीच्या नुकसानी करिता मदत दे′ण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेला हा जीआर आहे तरी या जीआर मध्ये शासन निर्णय काय घेण्यात आला

  Crop Insurence loan:पहा जून ते जुलै 2023 या कालावधीत राज्यात झालेली अतिवृष्टीमुळे व पूर्व परिस्थितीमुळे शेती पिकांच्या तसेच शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्या पती प्रतिसाद निधी मधून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 1011 कोटा की 1000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

 

👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा👈

मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावी याकरिता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १३६०० रुपये निर्विष्ठ अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्यापती प्रतिसाद निधी मधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्यापती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीं करिता देखील विविध दराने मदत देण्यात येते तेव्हा यानुसार आता राज्यातील अकरा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना जून जुलै 2023 या दोन महिन्यांची नुकसान भरपाई खात्या

त जमा होणार आहे.

Leave a Comment