Crop insurance नमस्कार शेतकरी बांधवांनो14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती अशी की मित्रांनो आता त्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावरचे जमा करण्यात येत आहे
या ठिकाणी मित्रांनो 8500 रुपये बागेत पिकांच्या नुकसानीसाठी
मित्रांनो 17000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक योजना या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे याबाबतCrop insurance
मित्रांनो 20 जून 2023 रोजी शासन निर्णय सुद्धा करण्यात आलेला आहे Crop insurance
22 मधील पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या नकाशा बाहेर पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता सुमारे 15 लाख 57 हजार 971 बाधित क्षेत्रातील 26 लाख 50 हजार 951
शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता Crop insurance
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
आता हा निधी शेतकऱ्यांना व्यतिरिक्त करण्यात येत आहे मित्रांनो शेती पिकाच्या नुकसानी करिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त प्रस्तावना बाबत
मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार हा निधी वितरित करण्यात येणार आहे Crop insurance
केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत
त्यानुसार पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टर च्या मर्यादित मदत देण्यात येणार आहे तसेच
मित्रांनो 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
तर कोणकोणते हे 14 जिल्हे आहेत आणि किती शेतकऱ्यांना किती अमुक या ठिकाणी देण्यात येणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया