Crop Insurance . सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर खात्यात 22 हजार 300 रुपये जमा केले यादीत तुमचं नाव तपासा March 13, 2024 by dmasal040@gmail.com Crop Insurance नमस्कार शेतकरी बांधवांनो शिंदे सरकारने तुमच्यासाठी 2023 मध्ये नुकसान भरपाई जाहीर केली मित्रांनो मित्रांनो 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे दुष्काळामुळे नुकसान झाले होते अशा राज्यातील 15 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई आली आहे आणि त्या संदर्भातच राज्य शासनाने शासन निर्णय जीआर निर्गमित केला आहे तेव्हा मित्रांनो हे 15 जिल्हे कोणते आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे त्याच बरोबर नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला किती नुकसान भरपाई मिळणार आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक शेतकऱ्याला ₹22,300 रुपये 15 जिल्हे यादी पहा 👉👉 इथे क्लीक करा 👈👈 Crop Insurance आता मित्रांनो कोणकोणते पंधरा जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे ते जाणून घेऊया तर बघा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजी नगर जालना बीड लातूर धाराशिव पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली तर मित्रांनो या 15 जिल्ह्यांमध्ये या तालुक्यांच्या इतक्या शेतकऱ्यांना एवढा निधी मंजूर झाला आहे तर लवकरच या बाधित शेतकऱ्यांची यादी तालुकास्तरावर करून ते नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल मित्रांनो हा जीआर तुम्हाला सविस्तरपणे पाहायचा असेल तर या जीआर ची लिंक खाली दिली आहे. Crop Insurance बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरणास मान्यता देण्याच्या संदर्भात, 29 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केलेली रोझरी जीआर किंवा जीआर मध्ये आहे.