Crop Insurance New List 2024राज्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे विविध जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना गुंतवणुकीच्या अनुदानाच्या स्वरूपात मदत देण्यासाठी 10.04.2023 रोजी झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे आदेश, 2023 इतर नुकसानीसाठी मदत, शासन निर्णय, महसूल आणि वन विभाग क्रमांकडिसेंबर, २०२३ व जानेवारी, २०२४ या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.
लाभार्थी जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Crop Insurance New List 2024 अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.
Ration Card News | शिंदे सरकारचा मोठी घोषणा या शिधापत्रिका धारकांना रेशन सोबत मिळणार 9000 हजार रुपये
अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.Crop Insurance New List 2024
अनुदान वितरित केले जाणार आहे. ज्याच्यामध्ये जिरायत क्षेत्रासाठी 13,500 आणि बागायत क्षेत्रासाठी 27 हजार रुपये या दरानुसार दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
लाभार्थी जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक कर