Crop Insurance loan या 32 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रुपये नुकसान भरपाई, लगेच यादीत आपले नाव चेक करा

compensation for damagesनमस्कारयंदाच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ (केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) निकषाच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय बुधवारी (१० ऑगस्ट) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० दराने ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार 

यादीत नाव चेक करण्यासाठी इथे क्लिक करा

 compensation for damages असून सिंचनाखालील शेती व फळबागांच्या शेतकऱ्यांना मात्र नुकसान भरपाई देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील कापूस, तुर आणि रब्बी हंगामातील पिके तसेच फळे आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाला आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले होते.

Kcc loan mafi 2024 : डबल शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, नवीन यादी जाहीर, यादीत तुमचे नाव याप्रमाणे तपासा.

नुकसान भरपाई शासन निर्णय GR येथे क्लिक करून पहा

 

नोव्हेंबर महिन्यात राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, 01/जानेवारी/2024 रोजी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी दिली आहे.

या जिल्ह्यातील कर्जमाफी 31 मार्च पर्यंत दोन पर्यंत सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी लगेच यादीत नाव चेक करा KCC loan

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांपेक्षा जास्त दराने मदत मंजूर करण्यात आली आहे. राज्यातील 32 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र, या अवकाळी पावसाने बाधित झालेल्या जिल्ह्यांची यादी अद्याप प्रसिद्ध केलेली नाही.compensation for damages GR

 

 

Petrol and Diesel price राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार

 

 

नुकसान भरपाई शासन निर्णय GR येथे

क्लिक करून पहा

 

 

Leave a Comment