नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी केंद्र सरकारने मोठी भेट दिली, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा मिळायला सुरुवात गावानुसार यादी जाहीर यादीत नाव चेक करा . या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एकूण विमा हप्त्याच्या २५% रक्कम प्रारंभी ‘ग्रीन पेमेंट’ म्हणून दिली जाते. ही रक्कम बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली आहे.
⤵️⤵️⤵️⤵️⤵️
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
उर्वरित ७५% विमा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. ज्या शेतकऱ्यांना हा २५% चा ग्रीन पेमेंट मिळालेला नाही, त्यांच्या खात्यावर हा २५% चा ग्रीन पेमेंट आणि उर्वरित ७५% पेमेंट एकत्र वर्ग केला जाई
या पेमेंटच्या वितरणाच्या वेळापत्रकाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. सध्या आचारसंहिता लागू असल्याने हे पैसे योग्य वेळी मिळतील का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण आचारसंहितेपूर्वीच सरकारने हा निर्णय घेतल्याने आणि निधीसंबंधीची कार्यवाही पूर्ण केल्याने हे पैसे १००% पणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील
आचारसंहिता असो किंवा नसो, हे पैसे शेतकऱ्यांना मिळतीलच. फक्त प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होतील आणि शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
⤵️⤵️⤵️
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मित्रांनो, शेतकऱ्यांना पिक विमा वाटपासंबंधी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून पिक विम्याच्या रकमेबाबत अनिश्चितता होती, परंतु आता सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. शासनाकडून प्राप्त झालेली माहिती अशी आहे की, शेतकऱ्यांच्या महसूल मंडळाकडील टक्केवारीची रक्कम पूर्णपणे शासनाकडे पाठवण्यात आली आहे. त्यानंतर राज्य शासनाने पिक विमा वाटप करणाऱ्या कंपनीला ही रक्कम दिली आहे. आता या पैशांचे वाटप पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना २५ टक्के पिक विमा मिळाला होता, त्यांच्यासाठी उर्वरित ७५ टक्के रक्कम लवकरच वितरित केली जाईल. ही बातमी ऐकून आनंद झाला की, आता शेतकऱ्यांना पैशांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. या वाटपाला आचारसंहितेचा कोणताही अडथळा येणार नाही.