crop insurance list नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्याकडे सर्व शेतकरी मित्रांसाठी चांगली बातमी आहे – ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे, याचा अर्थ पिकाला काहीही झाले तरी शेतकऱ्याला काही मदत मिळू शकेल. मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण पिक विमा जाहीर झालेल्या सर्व जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत
crop insurance list नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे पिक विमा सरसकट जाहीर झालेला आहे
त्यानंतर पिक विमा सरसकट जाहीर झालेले जिल्ह्यांची यादी मित्रांनो आज आलेली आहे
👇👇👇👇👇👇👇
याची तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
crop insurance list त्यामधील किती गाव पात्र ठरले आहेत हे आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत पिक विमा पात्र ठरलेले आहे.
पहिला जिल्हा जर पाहिला तर बुलढाणा बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहेत व त्याचे अनिवार्य आहे ती 47 आलेली आहेत
Gharkul List 2024 | राज्यातील या जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी यादी जाहीर ! तुमचे नाव इथे तपासा
त्यानंतर जालन्यामध्ये 144 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेली आहेत बीड मधील पाहिले तर मित्रांनो 64 गाव फक्त या ठिकाणी पिक येण्यासाठी पात्र आहेत
त्याचे अनिवार्य पाहिलं तर 48 आहे यवतमाळमध्ये मित्रांनो 161 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी त्याची आलेली आहेत
त्यानंतर नाशिकमध्ये पाहिलं तर 91 गाव हे पात्र ठरले असून 47 ही अनिवार्य आलेली Crop loan आहे.
crop insurance list
त्यानंतर नांदेड जिल्हा जर पाहिला तर मित्रांनो 114 गाव हे पीक येण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी कशी आलेली आहेत
त्यानंतर परभणीचा पाहिलं 73 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले आहेत आनिवारी 47 आलेले आहेत
लातूर पाहिलं तर 120 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून ४७ आणीबाणीची आलेली आहेत
वाशिम पाहिले तर 112 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरवली असून 47 अनिवार आलेली आहे.
त्यानंतर अकोला जर पाहिलं तर 146 गाव या