Crop Insurance Agrim update: नमस्कार शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पिक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आता पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे आता राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळणार आहे तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना खूप काळानंतर आनंदाची बातमी मिळाली आहे. राज्य सरकारने पिकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची रेखा दिसून येत आहे.
पात्र जिल्ह्याची यादी. पाण्यासाठी इथे क्लिक करा
दरवर्षीप्रमाणेच गेल्या वर्षीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागले. अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांचे पिक मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. हातावर पोट असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अतिशय धोकादायक होती. शेतकरी कुटुंबांसमोर उपासमारीची वेळ आली होती.
अशावेळी पिकविमा योजनेने शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळाला. पिकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते. मात्र या योजनेची अंमलबजावणी करताना अनेकदा शासकीय यंत्रणेकडून चुका झाल्या. काही शेतकऱ्यांना योग्य रक्कम मिळाली नाही तर काही शेतकऱ्यांकडे पिकविमा रक्कम पोहोचलीच नाही. गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती बिकट झाली होती.
1 एप्रिल पासून या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद, आता नाही मिळणार मोफत अन्नधान्य Rations Card Ban
अखेर सरकारने या समस्येकडे लक्ष दिले आहे. शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच सरकारने पिकविम्याच्या वितरणाला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने
18 जिल्ह्यांमध्ये पिकविमा वितरणास सुरुवात केली आहे.
या जिल्ह्यांमध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड यांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यांमध्येही लवकरच वितरणास सुरुवात होईल.
या नागरिकांचा मोफत प्रवास होणार बंद पहा कोणाचा होणार येथे क्लिक करून