Crop insurance. नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी पिक विमा संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे तुमच्यासाठी ही पिक विमा भरताना चूक करू नका
हंगामापासून पंतप्रधान पिक विमा योजना सुरू आहे
आता महाराष्ट्राचे सरकारने योजनेत मोठा बदल नुसार सर्वसमावेशक पिक विमा योजना पुढील तीन वर्षासाठी राजा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले आहे
या योजनेनुसार शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा साठी अर्ज करता येणार आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
इथे क्लिक करा
याशिवाय सर्वसमावेशक पिक विमा योजना काय आहे
हे योजनेत तुम्ही सहभागी कशी होऊ शकतात या योजनेसाठी पात्र होण्यासाठी कोणत्या अटी आहेत
हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के आणि दोन दोन्ही हंगामातील नदी पिकांसाठी विमा संरक्षित रक्कमेच्या भरावा लागला होता
Crop insurance
आणि रक्कम सातशे हजार दोन हजार पर्यंत प्रति एकरी जायची परंतु आता शेतकरी एका रुपयात रुपया भरून योजनेत भाग घेऊ शकणार आहेतCrop insurance
शेतकरी आपल्यासाठी हप्त्याची बाकीचे कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना इच्छित आहे
आणि भाडेतत्त्वावर शेती पिकवणारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकता खरीपकांना या सर्व पिकांसाठी विमा संरक्षण लागू केली आहेCrop insurance
तर रब्बी हंगामातील गहू ज्वारी गहू रब्बी ज्वारी उन्हाळी भात उन्हाळी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू केलेला आहे तर शेतकरी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची