Crop insurance सात तालुक्याचा पिक विमा जमा होण्यास सुरुवात 2020

Crop insurance त्याचे दिवस म्हणावे लागतील सात तालुक्यातील पिक विमा जमा होण्यास सुरुवात झालेले आहे

अशी माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिलेले संपूर्ण बातम्या पण या ठिकाणी पाहूया खरीप हंगाम 2020 मधील पिक विमा पोटच्या उर्वरित 374 कोटी रुपयांपैकी एकशे वीस कोटी रुपये

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

आपल्या जिल्ह्याची यादी पहा

Crop insurance जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक तालुक्याला वर्ग करण्यात आलेले आहेत येणाऱ्या दोन ते तीन दिवसात ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल चला तालुक्या कोणकोणते आहेत आणि शेतकऱ्यांची संख्या किती आहे ते आपण या ठिकाणी पाहूया

Leave a Comment