crop insurance नमस्कार शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पिक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आता पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे आता राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळणार आहे तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना खूप काळानंतर आनंदाची बातमी मिळाली आहे. राज्य सरकारने पिकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची रेखा दिसून येत आहे.
👇👇👇👇
➡️➡️ पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर ⬅️⬅️
crop insurance maharashtra news : नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे पिक विमा सरसकट जाहीर झालेला आहे त्यानंतर पिक विमा सरसकट जाहीर झालेले जिल्ह्यांची यादी मित्रांनो आज आलेली आहे त्यामधील किती गाव पात्र ठरले आहेत हे आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत पिक विमा पात्र ठरलेले आहे.
👇👇👇👇
➡️➡️ पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर ⬅️⬅️