Crop insurance सोमवार पासून शेतकऱ्यांच्या खात्यात 2020 चा पिक विम्याचे पैसे जमा होणार

मोठी खुशखबर आलेली आहे Crop insurance शेतकरी मित्रांनो सन 2020 चा खरीपचा पिक विमा भरे साऱ्या शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता तर त्या

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे

सोमवारपासून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची परतापारक्कम येण्यास सुरुवात होणार आहे

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    Crop insurance त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे

तरी शेतकरी मित्रांनो ही रक्कम तुम्हाला मिळणार का नाही व तुम्हाला मिळू शकते

सुरुवात करूया आणि याच्यामध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे

ती सन 2020 सालचा पिक विमा सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात होणार आहे

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तरी याचे देखील थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊयात Crop insurance

मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2020 मध्ये बऱ्याचशा कार्य शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिक विमा भरला होता Crop insurance 

परंतु विमा कंपनीने त्यांचा विमास मान्य केला नाही म्हणून तेथील शेतकऱ्यांनी न्यायालयाची वाढ झाली आणि त्याच्यानंतर

मित्रांनो तेथीलच असणारे रानात जगतसिंह पाटील यांच्या सहकार्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विमा कंपनी व उच्च न्यायालयाकडून खरीप

2020 मधील पिकांच्या नुकसानी पोटी जिल्ह्यातील तीन लाख 53 हजार 824 शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये 179.57 कोटी रुपये सोमवारपासून जमा होणार आहेत

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

अशा प्रकारची माहिती राणा जगतसिंह पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे

तर मित्रांनो ही एक बातमी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी होती मित्रांनो तुम्हाला जर ही

Leave a Comment