Crop insurance पिक विमा 2020 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

Crop insurance नमस्कार शेतकरी बांधवांना 2020पिक विमा शेतकऱ्यांना होणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

तुमचं स्वागत मित्रांनो मी 2020 संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे

120 कोटी रुपये दोन दिवसांमध्ये ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते मिळणार आहे Crop insurance

तर मित्रांनो पिक विमा कंपनीने शेतकरी बांधवांना पूर्ण नुकसान भरपाई केली नाही

यासाठी आपण सर्व सर्वांनी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला जवळपास 374 कोटी रुपये कंपनीकडून येते येणार आहेत

यापैकी आतापर्यंत 120 कोटी रुपये प्रशासनाकडे ते प्राप्त झाले जाणार आहेत आणि मित्रांनो येत्या दोन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावर प्रत्यक्ष रक्कम जी आहे Crop insurance

तिथे जमा होणार आहे हा धडा सुरू राहील असं तर मित्रांनो ही जी मत आहे ती तालुक्यानुसार इथे ची यादी आहे ती सुद्धा ती प्रकाशित करण्यात आली यामध्ये जवळपास एकूण चे संपूर्ण जिल्हे आहेत संपूर्ण जिल्हा आहे त्यामध्ये संपूर्ण तालुके जे आहे

 ते देण्यात आलेले आहेत किती रक्कम शेतकऱ्यांच्या  त्यांच्या खात्यावरती ते वितरित होणार आहे

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

ही संपूर्ण अपडेट जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामधून आहे मित्रांनो उस्मानाबाद तुळजापूर कोपरगाव लोहरा भूम परंडा कळम वाशी या

सर्व जिल्ह्यांना ही जी मदत आहे तिथे मिळणार आहे त्यामधून संपूर्ण जे शेतकऱ्यांची संख्या आहे ते 20227 शेतकऱ्यांना ही संपूर्ण रक्कम त्यांच्या खात्यावरती ते देण्यात येणार आहे

तर अतिशय महत्त्वाचे अपडेट होती हे खरीप पिक विमा 2020 संदर्भात

Leave a Comment