पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टर च्या मर्यादित सहा हजार आठशे पर्यंत आता 8500 देण्यात येणार आहेत
1357 वरून 17000 रुपये प्रति हेक्टर देण्यात येणार आहेत 22500 च्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीसाठी सुधारित दराने या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत ही देण्यात येणार आहे आणि ती मदत देण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी 1500 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत