तुका आहे धाराशिव शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर 4662 तुळजापूर साठी पात्र ठरलेले शेतकरी आहेत सातशे आठ उमरगासाठी मित्रांनो 9379 लोहारासाठी 20046 शेतकरी तर भूम साठी 143 आणि परंडा साठी
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे पहा
मित्रांनो 259 आणि कळम साठी मित्रांनो 223 शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्येही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल शेतकऱ्यांसाठी हे सोन्याचे दिवस म्हणावे लागतील
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
आपल्या जिल्ह्याची यादी 2020 चा विमा पाहण्यासाठी इथे क्लिक करा