Cotton rate कापसाचे दर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या लेखांमध्ये आज कापसाच्या बाजारभावात झालेल्या बदलांची माहिती मिळेल, म्हणून कृपया हा लेख संपूर्णपणे वाचा.
शेतकरी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला कापूस बाजारभाव आणि आजचा कापूस बाजारभाव याची माहिती मिळेल.Cotton rate
कापसाचा दर सध्या अनेक शेतकऱ्यांनी कापूस न विकता घरी ठेवला आहे कारण त्यांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे, पण बरेच शेतकरी कापूस विकून बसले आहेत त्यामुळे अजून फार काही येईल असे वाटत नाही, पण उरलेले शेतकरी आता पैशांची गरज असल्याने शेतकरी हळूहळू कापूस बाजारात विकू लागले आहेत
Cotton rate तुमच्या जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यांतील सध्याच्या कापूस बाजारभावाची माहिती पाहून तुम्ही तुमचा कापूस बाजारात आणावा. तुमच्या जवळच्या जिल्ह्यात बाजारभाव चांगला असेल तर तेथे जाऊन तुमचा कापूस विकावा. सध्याचा कापूस बाजार किंमती खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
cotton news today कापसाच्या बाजार भाव मध्ये मोठी वाढ आजचे कापुस बाजार भाव जाणून घ्या
शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
17/02/2024
सावनेर 6775 6825 6800
भद्रावती 6200 7100 6650
अकोट 7000 7665 7600
मारेगाव 6650 6950 6800
अकोला 6880 7011 6945
अकोला (बोरगावमंजू) 7100 7300 7200
उमरेड 6500 7000 6800
देउळगाव राजा 6400 7500 7200
नेर परसोपंत 5900 5900 5900
हिंगणघाट 6000 7370 6500
सिंदी(सेलू) 6700 7340 7210
16/02/2024
सावनेर 6750 6750 6750
दारव्हा 6800 6900 6850
भद्रावती 6000 7050 6525
वडवणी 6700 7125 6980
पांढरकवडा 6620 9675 6850
मारेगाव 6650 6850 6750
पारशिवनी 6450 6725 6600
कळमेश्वर 6600 6800 6750
घाटंजी 6750 6900 6850
अकोला 6780 7030 6905
अकोला (बोरगावमंजू) 7000 7339 7169
उमरेड 6500 6980 6750
देउळगाव राजा 6600 7500 7200
वरोरा 6000 7150 6500
वरोरा-खांबाडा 6000 7100 6700
किल्ले धारुर 7106 7155 7150
नेर परसोपंत 6000 6000 6000
काटोल 6600 6800 6750
सोयाबीनच्या दरात जोरदार वाढ झाली, लगेच आजच्या सोयाबीनचे दर पहा