Cotton Rate आजचे सर्व जिल्ह्याची कापूस बाजार भाव मोठी वाढ झाली आजचे कापुस बाजार भाव चेक करा

Cotton Rate नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी आनंद ची बातमी पांढऱ्या सोन्यामध्ये झाली वाढ शेतकरी मंडळींनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत या वेबसाईट द्वारे आपल्याला नवनवीन माहिती मिळतच असते त्यासोबतच आपल्याला चालू असणारे कापूस बाजार भाव, सोयाबीन बाजार भाव, तुर बाजार भाव, कांदा बाजार भाव याचे सुद्धा माहिती आम्ही या वेबसाईट वरती देण्याचा प्रयत्न करत असतो तर तसेच आज आपण कापूस बाजार भाव पाहणार आहोत.

 

 Cotton Rate सध्या कापसाच्या बाजारभावात पूर्वीच्या तुलनेत वाढ होताना दिसत आहे परंतु शेतकऱ्यांनी आधीच कापूस विकला आहे परंतु ज्यांच्याकडे जमीन कमी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली आहे किंवा कापूस बाजार आहे अशा शेतकऱ्यांना बाजारातील वाढीचा फायदा होत आहे. त्यांची शेततळी पाण्याखाली असल्याने त्यांना शेतातील शेंडा काढता येत नसल्याने त्यांना चांगला नफा मिळत असल्याने बाजारभाव मिळेल.

‼️‼️‼️👇👇👇🌾🌾

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर

13/03/2024

अमरावती 7000 7600 7300

मारेगाव 6975 7775 7375

पारशिवनी 7050 7400 7250

अकोला 7550 7800 7675

अकोला (बोरगावमंजू) 7400 8200 7800

उमरेड 7200 7800 7600

देउळगाव राजा 7200 8000 7800

काटोल 6400 7400 7250

परभणी 7995 8300 8045

सिंदी(सेलू) 7200 7940 7800

फुलंब्री 6800 7200 7050

12/03/2024

अमरावती 7100 7650 7375

वडवणी 7500 7600 7600

मारेगाव 7000 7800 7400

पारशिवनी 6950 7400 7250

कळमेश्वर 6900 7500

Leave a Comment