CIBIL score increase :-सिबिल स्कोर वाढवा या पद्धतीने

Credit Score हे Cibil Score चे दुसरे नाव आहे. Cibil Score हा फक्त तीन नक्की (000) संख्येत मोजला जातो.

Cibil Score हा 300 पासून सुरू होतो तर 900 च्या आत मोजला जातो.

Cibil Score हा Cibil नावाच्या कंपनीने ठरवले आहे. सर्वांचा Cibil Score हा या कंपनी द्वारे काढला जातो.

या कंपनीचे नाव TransUnion CIBIL LTD असे आहे. क्रेडिट स्कोअर हा

संबंधित कर्जदार कर्जाची परतफेड करेल की नाही

त्याचे परिणाम दर्शवतो. त्यामुळे कुणालाही कर्ज देण्याआधी त्याचा क्रेडिट स्कोर चेक केला जातो

. तर क्रेडिट स्कोर कसा वाढवायचा त्याबद्दल काही महत्त्वाचे उपाय खाली देण्यात आले आहे.

CIBIL score increase 

सिबिल स्कोर वाढवा या पद्धतीने 

👉अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा 👈

सिबिल स्कोर वाढवण्याआधी काही नवीन लोकांना सिबिल स्कोर काय असतो हेच माहिती नाही.

तर मग जाणून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने

समजा तुम्ही गावात गेलात आणि एखाद्या व्यक्तीला पैसे मागितले तर तो व्यक्ती तुम्हाला काय पाहून पैसे देतो..

तो माणूस तुमच्या मित्राला शेजाऱ्या पाजाऱ्यांना तुमचा स्वभाव कसा आहे तुम्ही पैसे वापस देण्याची मानसिकता ठेवता का??

व याच्या अगोदर कोणत्या व्यक्तीचे पैसे घेतले होते ते वापस केले का नाही

तर तुम्ही पहिल्यांदा पैसे मागण्यासाठी गेला असेल तर

Summer holiday :- कधी लागणार शाळांना सुट्ट्या वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या तारखा

 

समोरचा व्यक्ती तुम्हाला पैसे देऊन तुमची मानसिकता चेक करत असतो.

 

व यानंतर तुम्ही व्यवहार व्यवस्थित ठेवला तर तुमची एक साक बनत चालते या साकीलाच व्यवहारी भाषेत सिबिल स्कोर म्हणतात.

 

CIBIL score increase

त्याचप्रमाणे मार्केटमध्ये कोणताही व्यवहार करायचा असल्यास सिबिल स्कोर चेक केले जातात

 

 

मंग आता सिबिल स्कोर कसा वाढवायचा हे आपण जाणून घेणार आहोत 

सिबिल स्कोर वाढवण्यासाठी तुम्ही या पाच गोष्टी नेहमी ध्यानात ठेवायला पाहिजेत.

 

कोणत्याही प्रायव्हेट अथवा सरकारी कर्ज घेतल्यास ते टायमावर रिटर्न करत जा.

Swadhar Yojana डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत या विद्यार्थ्याला दिली जाते 51,000 ची आर्थिक मदत…

 

कधी कोणत्याही संस्थेचे कर्ज देण्यास उशीर करायचा नाही.

 

Leave a Comment