CIBIL Score : बँकेत जर तुम्हाला कोणतेही कर्ज घेयचे असेल तर सर्वप्रथम तुमचा CIBIL स्कोअर तपासला जातो. कर्ज घेण्यासाठीच नाहीतर आता बँकेत आणि खाजगी कंपनीत नोकरी करिता आता cibil score तपासला जातो.
Credit Score : जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज आणि चांगल्या व्याजदराने मिळू शकते. पण जर CIBIL स्कोअरच चुकीचा असेल तर कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते. येथे जाणून घ्या की किती क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो आणि जर तो वाईट असेल तर तो सुधारण्याचे उपाय काय आहेत.
क्रेडिट स्कोअर खालावला आहे? सुधारण्यासाठी फक्त फॉलो करा या टिप्स
👇👇👇👇
Cibil Score : तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेकडे अर्ज केल्यास तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) स्कोअर सर्वात आधी पाहिला जातो. CIBIL स्कोअरला क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात. क्रेडिट स्कोअर आर्थिक बाबींमध्ये तुमचा रेकॉर्ड कसा आहे हे दर्शवतो. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज आणि चांगल्या व्याजदराने मिळू शकते. पण जर CIBIL स्कोअरच चुकीचा असेल तर कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे जाणून घेऊ या की किती क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो आणि जर तो वाईट असेल तर तो सुधारण्याचे उपाय काय आहेत.
वरील ठिकाणी दिलेल्या प्रमाणे क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा ठरतो. या कारणास्तव, तुमचा क्रेडिट स्कोअर नेहमीच चांगला राहिला पाहिजे, परंतु काहीवेळा असे दिसून येते की कर्जाचा हप्ता चुकल्यामुळे किंवा खराब आर्थिक वर्तनामुळे क्रेडिट स्कोअर 500 च्या खाली जातो. अशा स्थितीत त्याची पुन्हा दुरुस्ती करणे हे आव्हान आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर पुन्हा कसा सुधारू शकतो ते पुढे
पहा.