Board Results 2023: 10वी, 12वीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट; ‘या’ तारखेला लागणार रिझल्ट

10th 12th Result 2024 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा संपल्या आहेत आणि 10वी आणि 12वीचे विद्यार्थी त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत, त्यामुळे मी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे 10वी आणि 12वीचे निकाल कधी लागणार सोडले.

Oplus_131072

दहावी बारावीची तारीख जाहीर केली पाण्यासाठी येथे क्लिक करा

नुकत्याच दहावी बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहे व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहे त्यामुळे दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच दहावी बारावीचा रिझल्ट कधी लागणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

SSC HSC Board Exam Result : महाराष्ट्र दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, यादिवशी लागणार निकाल

दहावीची परीक्षा 26 मार्च पर्यंत होती व ती परीक्षा आता संपलेली आहे, त्यामुळे आपला निकाल नेमका काय लागणार याबाबत मुलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे तसेच आपला निकाल चांगला लागावा अशाप्रकारची इच्छा प्रत्येक विद्यार्थ्यांची आहे.

School College Holidays अजित पवारांची मोठी घोषणा सर्व शाळा कॉलेज या तारखेपासून होणार बंद शासनाचा मोठा निर्णय

दहावी बारावीचा रिझल्ट नेमका कधी लागणार या बाबत नेमकी घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे आपण रिजल्ट कधी लागेल याबाबतचा अंदाज घेणार आहोत. परीक्षा संपलेल्या असल्याने आता मूल्यमापन प्रक्रिया चालू

होणार आहे.

Leave a Comment