Beneficiary List राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १४ वा हप्ता जमा झाला तुमच्या बँक खात्यात आले का २००० रुपये यादीत तुमचे नाव तपासून घ्या.
आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला, त्यांच्या खात्याता पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता जमा झाला. त्यांच्या खात्यात रक्कम झाली. तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.
👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👈
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता (PM Kisan Installment) आज तुमच्या बँक खात्यात आले २०००
योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. हप्त्याचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.
तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज तपासू शकता. Beneficiary List of PM Kisan
PM Kisan Beneficiary List केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे.
या योजनेचा 14 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 15 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल.
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार
👇👇👇👇👇👇
एसटी बसचे नवीन दर जाहीर, आजपासून नवीन दर काय असतील.येथे पहा नवीन दर
लाभार्थी यादीत असे तपासा नाव